अमळनेर तालुका कुस्ती निवड चाचणी स्पर्धा. 2022 व 2023

अमळनेर (प्रतिनिधि ) अमळनेर तालुका कुस्तीगीर संघ 43 वी राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धा 2022 व 2023 या स्पर्धेसाठीच्या तालुका संघाच्या निवडीचा कुस्ती स्पर्धे बाबत आपणास कळविण्यात आनंद होत आहे की कुमार कुस्ती स्पर्धा जळगाव जिल्हास्तरीय कुस्ती निवड साठी अमळनेर तालुका निवड त्याची स्पर्धा होणार आहे अमळनेर तालुका निवड चाचणी साठी प्रताप कॉलेज इनङोअर हॉल येथे होणार आहे वजन गट पुढील प्रमाणे आहेत दिनांक 15/ 3 /2013 बुधवार रोजी वेळ सकाळी वजन गट 8ते 10 पर्यंत तसेच कुस्ती प्रारंभ 10:30 वाजेपर्यंत सुरू होतील कुमार गट वजन 41 ते 45 किलो 48 किलो ५१ किलो ५५ किलो साठ किलो ६५ किलो ७१ किलो 80 किलो 92 किलो 110 किलो अधिक माहितीसाठी श्री विश्वास संतोष पाटील (बाळू )तालुका कुस्तीगीर संघ अध्यक्ष संजय कौतिक पाटील हाजी शब्बीर पैलवान प्रताप अशोक शिंपी संजय पैलवान रावसाहेब पाटील भरत पवार प्रवीण कुमार पाटील योगेंद्र बाविस्कर आबा शिंदे तांत्रिक समिती मोबाईल नंबर 9970936510 व 9028305730 व 9604433714
टीप 1) कुमार स्पर्धे साठी जन्म दिनांक सन 2005 ते 2007 असावी तसेच 2007 जन्मतारीख असलेल्या खेळाडूंनी मेडिकल सर्टिफिकेट व पालकांचे संमती पत्र आवश्यक आहे
2) कुमार स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंनी सोबत पासपोर्ट आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र शाळेच्या बोनाफाईट दहावी किंवा बारावी बोर्डाचे सर्टिफिक तिकीट असे असावे ओरिजनल डॉक्युमेंट व प्रत्येक सोबत डॉक्युमेंटरी एक झेरॉक्स प्रत घेऊन यावी
आपला नम्र अमळनेर तालुका कुस्ती संघ