“इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव “च्या ” ऑक्सिजन बँक ” उपक्रमाअंतर्गत ” एरंडोल परिक्षेत्रासाठी सुखकर्ता फाउंडेशन ला दोन ऑक्सिजन कान्सन्ट्रेटर बहाल !

एरंडोल ( प्रतिनिधि)हॉस्पिटल मधील उपचारांनंतर, डॉक्टरांच्या सल्ल्याने ज्या रुग्णांना घरी ऑक्सिजन ची गरज भासते अश्या गरजू रुग्णांसाठी हे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर एरंडोल येथील नचिकेत इमेजिंग सेंटर येथे उपलब्ध करण्यात आले आहे .
हि सुविधा मोफत , पण काही नियम व अटींच्या अधीन राहून मिळणार आहे .
इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव चे उपाध्यक्ष श्री . गनी मेमनजी , चेअरमन श्री . विनोदजी बियाणी , रक्तकेंद्र प्रमुख डॉ .प्रसन्नकुमार रेदासनी जी , जनसपंर्क अधिकारी,उज्वला वर्मा जी , सर्व पदाधिकारी ह्यांचे मनपूर्वक आभार !🙏🙏
गरजू रुग्णानी व नातेवाईकांनी ह्या सुविधेसाठी नचिकेत इमेजिंग सेंटर एरंडोल येथे संपर्क करावा !
अधिक माहितीसाठी
संपर्क सूत्र – श्री राहुल शिंदे -9637929196
श्री . शेखर बुंदेले -9423492469
डॉ गीतांजली ठाकूर !
डॉ नरेंद्र ठाकूर !
सुखकर्ता फाउंडेशन !