जम्बो किड्स, बाय बाय किंडरगार्टन – हॅलो प्रायमरि’ कार्यक्रमाचे आयोजन.

एरंडोल (प्रतिनिधि )-पोदार जम्बो किड्स येथे सिनियर के. जी. चा विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले या वेळी विध्यार्थ्यांना

प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले या वेळी विदयार्थ्यांनी शाळे बद्दल मित्र मैत्रिणीं बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. विध्यार्थी व पालकांचा यांस उत्सूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी विदयार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विदयार्थी इयत्ता १ ली ला जातील म्हणून विविध क्रिया पालकांचे आयोजन करण्यात आले. विध्यार्थी व पालकांनी पॉट पार्टीचाआनंद घेतला.
यावेळी कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य गोकुळ महान ,उप प्राचार्य दिपक भावसार , सिनियर कार्यकारी अधिकारी उश जितेंद्र कापडे, मुख्याध्यापिका सौ. उमा पाटील उपस्थित होत्या. सर्व शिक्षक वृंदाचे सहकार्य लाभले. अशा पद्धतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.