जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी सेल तरफे जिल्हाधिकारी यांना निवेदन..

एरंडोल ( प्रतिनिधि) 21 रोजी सोमवार जळगाव येथे जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी सेल विभाग यांच्याकडून जिल्हा अधिकारी जळगाव यांना निवेदन देण्यात आले विषय ओबीसीच्या प्रलंबित मागण्या मान्य करा अनर्थ तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्या अनर्थ तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा जळगाव जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग कमिटीच्या वतीने देण्यात आला आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना मागणीचे निवेदन देण्यात आले ओबीसी मागासवर्गीय तसेच अल्पसंख्याक क समाजाची संलग्न विविध महामंडळाची कर्ज माफ करून शासन दरबारी आणि कोर्टात असलेल्या केसेस त्वरित मागे घ्याव्या व महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा निवडणुकांमध्ये ईव्हीएम च्या वापर बंद करण्यात यावा व महाविकास आघाडीच्या काळात जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीग्रह सुरू करण्याच्या निर्णयाची तब्येत अंमलबजावणी करण्यात यावी आशा मागण्या केल्या आहेत निवेदन देता ना काँग्रेसचे विभागीय उपाध्यक्ष डॉक्टर जगदीश पाटील ओबीसी जिल्हा अध्यक्ष डी डी पाटील काँग्रेसचे दादा साहेब ज्ञानेश्वर कोडी ओबीसी तालुका अध्यक्ष मुक्ताईनगर दिनेश पाटील एरंडोल तालुका अध्यक्ष राजू चौधरी अमळनेर तालुका अध्यक्ष सुभाष पाटील ओबीसी तालुकाध्यक्ष निखिल चौधरी संजय विसावे मुक्ताईनगर शहराध्यक्ष आरिफ शेख सचिव हर्षल पाटील व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित