धुळे शहरातील पोलिस निरीक्षक श्री महाजन यांनी होमगार्ड व कर्मचाऱ्यांचे पुष्प गुच्छ देऊन कौतुक केले..

धुळे (अनिस अहेमद) धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक

सो. धिरज महाजन साहेब.. यांनी १० वी व १२ वी च्या परीक्षा केंद्रावर उत्कृष्ट पणे बंदोबस्त केला व तसेच चाळीसगाव रोड पोस्ट हद्दीत.. होळी धुलिवनंद. गुढीपाडव्याच्या सणा निमित्त योग्य प्रकारे बंदोबस्त करून कायदा व सुव्यास्थ चे नियोजनब्ध्द पद्धतीने नियोजन करून कुठलाही प्रश्न निर्माण झाला नाही.. याबद्दल मा. पोलिस निरीक्षक महाजन साहेब पी एस आय पवार साहेब.. हजेरी मेजर..निलेश देवरे व अर्षद शेख यांनी.. सर्व होमगार्ड कर्मचारी यांचे पुष्प देऊन त्यांच्या कामाचे कौतुक करुन त्यांना प्रोत्साहन देउन मनोबल वाढवून त्यांचे अभिनंदन केले.. अशा प्रकारे सर्व होमगार्ड कर्मचारी यांना आपल्या कामाची दखल घेण्यात आल्या मुळे उत्साह निर्माण झाला असून सर्वांनी मा. पोनि/ महाजन साहेब यांचे आभार मानले…