राज्यस्तर कराटे स्पर्धेत करंदीकर परिवाराने अमळनेराचा राज्यात नाव उंचविला.

अमळनेर ( प्रतिनिधि )अमळनेर येथे करंदीकर परीवाराचा सन्मान करण्यात आला मनमाड येथे राज्यस्तरीय आमदार चषक कराटे स्पर्धा 26मार्च 2023 रोजी घेण्यात आली.यात विजयी झालेल्या 36 पदके खेळाडूंचा सत्कार 28 मार्च 2023 रोजी डी वाय एस पी श्री.राकेश जाधव, पोलिस उपनिरिक्षक श्री.वाघ साहेब, सामजिक कार्यकर्ते श्री.संदीप घोरपडे सर, मा.सैनिक श्री.विनोद बिर्हाडे, प्राचार्य श्री.हेमंत देवरे, श्री.विनोद अमृतकर, पत्रकार श्री.संजय पाटील सर होते.
प्रमूख अतिथीनी आपाल्या भाषणात करंदीकर परिवार मागील अनेक वर्षांपासून अमळनेर शहरात कराटे या खेळात या परीवाराने सतत मेहनत घेत खेळाडू घडविले व मनाच्या स्थानावर घेऊन गेले आहे. सुशील करंदीकर, प्रदण्या करंदीकर यांनी शाल्येय खेळात दिल्लीत राष्ट्रीय खेळाडूचा मान मिळविला तर 1992 मध्ये अमळनेर प्रथम सुवर्णपदक मिळवून दिले. म्हणून करंदीकर परिवाराने मानाचे स्थान दिले. याच बरोबर विजयी झालेल्या सर्व खेळाडूंना चा सत्कार मान्यवरांकडून करण्यात आला. यावेळी फार मोठ्या प्रमाणावर पालकांनीही उपस्थीत लावली होती…