प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य,एरंडोल तालुका अध्यक्षा महिला आघाडी पदी नियुक्ती..

एरंडोल ( प्रतिनिधि )तेली समाज राष्ट्रीय अध्यक्ष श्री जयदत्तजी क्षीरसागर ,प्रदेश अ. विजयभाऊ चौधरी,प्रदेश तेली महासंघ महा.राज्य महिला अध्यक्ष सौ.प्रियाताई महिंद्रे व श्रीमती वैशालीताई चौधरी(विभा.महिला.अध्यक्षा) यांच्या संमतीने सौ. सुनिता संजय बोरसे, कासोदा यांची प्रदेश तेली महासंघ महा.राज्य एरंडोल ता.अध्यक्षा महिला आघाडी पदी नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल ताईंचे अभिनंदन विभा. कार्याध्यक्ष अशोक चौधरी,जि. उपाध्यक्ष अनिल चौधरी,जि.कार्याध्यक्ष आनंदा चौधरी(भगत),ता.अ. गुलाब चौधरी,ता. सचिव आर.पी.चौधरी, कासोदा तेली समाज अध्यक्ष भास्कर चौधरी,ता.उपाध्यक्ष समाधान चौधरी,मुख्याध्यापक संजय बोरसे सर व समाज बांधव उपस्थित होते.सदर निवडी बाबत आ.चिमणराव पाटील,तेली समाज जिल्हा अध्यक्ष के. डी.चौधरी सर, समाज अध्यक्ष सुभाष चौधरी,जि. दुध संघ संचालक दगडु चौधरी,सरपंच महेश पांडे,मा.सरपंच संजय खंडू चौधरी,ग्रा.पं.सदस्य पुरुषोत्तम चौधरी,युवा समाज ता.अध्यक्ष रविंद्र संतोष चौधरी,जि.पत्रकार सं.अ.प्रमोद पाटील,पंचशील वि. मं. अध्यक्षा शोभाताई मंत्री यांनी शुभेच्छा दिल्या.