हिंदू – मुस्लिम दंगलीच्या पार्श्वभूमीवर पीआय विजय शिंदे यांच्या कॉर्नर मीटिंगला उत्तम प्रतिसाद.

0

अमळनेर ( प्रतिनिधि) अमळनेररात नुकत्याच झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीच्या

पार्श्वभूमीवर अमळनेरला आज संध्याकाळी कॉर्नर सभा घेण्यात आली 1. कसाली मोहला किल्ला चौक D P
2. माळीवाडा, 3. आखाडा मकान भाग  येथे सिनियर PI विजय शिंदे यांनी स्वतः व अधिनस्त अधिकारी PSI अनिल भुसारे व PSI नरसिंह वाघ ASI विलास पाटील पोना शरद पाटील, दीपक माळी, रविंद्र पाटील, सिद्धांत सिसोदे, योगेश महाजन, कैलास शिंदे, श्रीराम पाटील, अमोल पाटील, चालक मधुकर पाटील यांनी काॅर्नर सभा घेतल्या.

सदर  corner meet ला ८० ते १०० तरूण मुले प्रत्येकी उपस्थित होते.
त्यांच्याशी चर्चा केली. योग्य त्या सूचना दिल्या व मार्गदर्शन केले.
हिंदू- मुस्लिम बाबतची मनातली तेढ व तीव्र विरोधाची भावना कशी कमी होईल यावर लक्ष दिले.
सोशल मीडिया वर कोणतेही चुकीचे मॅसेज किंवा व्हिडीओ शेयर अथवा वायरल करु नये, कोणतीही चुकीची घटना होत असल्यास त्याची तात्काळ माहिती पोलीसाना देतील, कोणीही चुकीची अफवा पसरविणार नाहीत बाबत सूचित केले.                                             . तसेच CCTV कॅमेरे बसविणेबाबत सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!