जागतिक आरोग्य दिनानिमित्त जनसेवा फाऊंडेशन व अमळनेर गौशाळा चा वतीने श्री साई क्लिनीक येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..

अमळनेर. (प्रतिनिधी) अमळनेर येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त जनसेवा फाऊंडेशन व अमळनेर गौशाळा चा वतीने श्री साई क्लिनीक, चोपडा नाका, पारोळा रोड येथे मा.श्री.डॉ.प्रा.ए.बी.जैन (प्रा. प्रताप कॉलेज, अमळनेर) मा.श्री.ज्ञानेश्वर परभत कंखरे (नानाभाऊ)यांचा वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला..या आरोग्य शिबिरात बी.पी मोजणे,
रक्तातील साखर तपासणी,थायरॉईड,रक्ताचे विकार,रक्ताचे प्रमाण,पांढऱ्या पेशी,प्लेटलेटस् आसा 100 ते 150 गर्जूनी याचा लाभ घेतला डॉ.केतन बी.पाटील व राजश्री के पाटील यांची उपस्थितीत शिबिर पार पडले.