अमळनेर येथे क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

अमळनेर (प्रतिनिधि)जैन स्पोर्ट्स अकॅडमी व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल यांच्या सौजण्याने क्रिकेट शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 15/4/2023 ते 30/5/2023असे सहा आठवडे राहिल सदर प्रशिक्षणाचे प्रशिक्षक म्हणून श्री संजय पवार शक्षण शिबिराचे मार्गदर्शक श्री. संजय पवार हे इंग्लंड व मलावी (इस्ट आफ्रिका) येथे झालेल्या झोन 6 राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत टांझानियाच्या राष्ट्रीय संघाकडून • सहभागी असून त्यांनी नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या (BCCI) अंतर्गत कोच ट्रेनिंग कॅम्प मध्ये कोचचे (अधिकृत प्रशिक्षक ) प्रशिक्षण घेतले आहे
प्रशिक्षण हे टर्फ विकेट ग्राउंड वर घेण्यात येणार आहे.
प्रशिक्षणात बेसिक क्रिकेट शिकवण्यात येईल.
बॅटिंग टेक्निक, बॉलिंग टेक्निक, फिल्डिंग टेक्निक प्रशिक्षणारथींना कॅप देण्यात येईल.
क्रिकेट प्रशिक्षण लेदर बॉलवर घेण्यात येईल.
प्रॅक्टिस मॅचेस प्रत्येकी दोन.
क्रिकेट प्रशिक्षण हे 5 ते 15 वर्षांच्या आतील मुलं व मुलींसाठी राहील तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकानी केलें आहे.