चित्रकला स्पर्धेत कुमारी दिव्या सुनिल पाटीलचे यश..

अमळनेर ( प्रतिनिधि ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई च्या वतीने शै वर्ष सन २०२१-२०२२ च्या विद्यासमिति मार्फत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या चित्रकला स्पर्धत कुमारी दिव्या सुनिल पाटील शाळा पंडित नेहरु माध्यमिक विद्यालय फाफोरे बु् ता अमळनेर जि जळगाव इयत्ता ८ वी ते १० वी गटात तृतीय क्रमांकाचे यश मिळाल्या बद्दल सत्कार करताना अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघ चे श्री प्रकाश भिका पाटील जिल्हा मुख्याध्यापक संघ चे श्री एम ए पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रताप आत्माराम पाटील सर शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारि वृंद आदि उपस्थितीत होते..