माध्यमिक विद्यालय निंभोरा येथे मुलींना मोफत सायकली वाटप.

0

.
अमळनेर ( प्रतिनिधि ) आज माध्यमिक विद्यालय निंभोरा येथे ” मानवाधिकार आयोग व अमळनेर पंचायत समिती शिक्षण विभाग ” यांच्या मार्फत माध्यमिक विद्यालय निंभोरा येथील मुलींना शालेय शिक्षणासाठी ये-जा करण्यासाठी शासनांकडून मोफत 24 मुलींना शाळेचे सचिव नाना सो गजानन चौधरी, मुख्याध्यापक बी.एच. चौधरी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते सायकली वाटप करण्यात आल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!