विखरण येथे मनसे शाखेचे उद्घाटन व पक्ष प्रवेश सोहळा…

.
एरंडोल (प्रतिनिधी )एरंडोल तालुक्यातील विखरण येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उद्घाटन व पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.
मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांच्या हस्ते विखरण येथे मनसे शाखेचे उद्घाटन करण्यात आले.याआधी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी एरंडोल मनसे तालुका अध्यक्ष विशाल सोनार, उपजिल्हाध्यक्ष प्रज्वल चव्हाण, उपजिल्हाध्यक्ष ग्याणु पाटील,पाचोरा तालुका अध्यक्ष शुभम पाटील,पाचोरा शहराध्यक्ष ऋषिकेश भोई,एरंडोल उप तालुका अध्यक्ष निंबा पाटील,एरंडोल उपशहर अध्यक्ष जगदीश सुतार,तालुका सचिव साहेबराव महाजन,विखरण शाखा अध्यक्ष संदीप पाटील,उपशाखा अध्यक्ष विजय महाजन,सचिव संजय महाजन,केतन भांडारकर, बापू पाटील,राजेंद्र भांडारकर,अशोक पाटील, लाला पाटील,संतोष पाटील, आबा पाटील टेलर,हर्षल वाघ व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.