८ वर्षाच्या अबुज़र शेख हमीद याने पुर्ण केले २६ रोज़े…

0


रावेर ( प्रतिनिधी ) पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनातील २६ रोज़े पूर्ण करून रावेरातील ईस्लापुरा अक्सा मस्जिद जवळील रहिवासी पत्रकार शेख हमीद शेख रफीक यांचा मुलगा शेख अबुज़र शेख हमीद ( वय ८ ) याने आपल्या जीवनातील २६ रोज़े पूर्ण केले . सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी पाच वाजेपासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सहेरी (जेवण) आणि पाणी च्या आधारावर उपाशी पोटी राहून यांने ( अल्लाह ) ईश्वर प्रती श्रद्धा व्यक्त केली . एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचे २६ रोज़े पूर्ण केल्याबद्दल या मुलाचा आजी आजोबा नातेवाईक पत्रकार बांधव तर्फे शेख अबुज़र चे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!