अल – फातेमा उर्दू हायस्कूल रहेमत नगर येथे महाराष्ट्र दिना निमित्त कार्यक्रम व वॉल कुंपण भिंत चे उद्घाटन. आमदार फारुक शाह यांच्या हस्ते.

धुळे ( अनिस अहेमद) अमन स्पोर्ट्स एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी संचलित सना प्री.प्रायमरी स्कुल व पिपल्स एज्युकेशन सोसायटि


यटी संचलित अल-फातेमा उर्दू हायस्कूल रहेमत नगर धुळे येथे महाराष्ट्र दिना निमित्त राष्ट्रीय ध्वज तिरंग्यास सलामी देण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला . त्याच बरोबर शालेय इमारती साठी पटांगणावर कुंपण भिंत धुळ्याचे कार्य सम्राट आमदार माननीय डाॅक्टर फारुक शाह साहेबांच्या आमदार निधीतून साकारलेल्या वॉल कंपाऊंड चे उदघाटन आमदार डॉ फारूक शाह साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले या वेळी.आमदार साहेबांचे भव्य सत्कार संस्थेचे अध्यक्ष मा.लतीफ देशमुख सर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला . व तसेच आलेले इतर पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे सचिव आकीब देशमुख सर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमात आमदार साहेबानी विद्यार्थाना बहुमोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सुरुवात नात पठण करून करण्यात आली सूत्रसंचालन मो.रमजान सर यांनी केले.अश्या प्रकारे मा.अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक च्या मुख्याध्यापिका नाजनीन मॅडम व माध्यमिक च्या मुख्याध्यापिका तय्यबा कुरैशी मॅडम यांनी आप आपल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष लतीफ देशमुख सर साहेब , कार्याध्यक्ष आर एम देशमुख साहेब, उपाध्यक्ष लुकमान दातार सर साहेब, शाळेच्या मुख्याध्यापिका तय्यबा कुरैशी मॅडम, नाजनीन अन्सारी मॅडम , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील विद्यार्थ्यांसह उपस्थित होते .