कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने अमळनेर काँग्रेस तर्फे जलोष..

अमळनेर (प्रतिनिधि) कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाल्याने अमळनेर शहर आणि तालुका काँग्रेसने विश्रामगृह चौकात फटाके वाजवून जल्लोष व्यक्त केला कांग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंद उत्सव साजरा केला यांनी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना ताई ,गोकुळ बोरसे, मनोज पाटील ,डॉक्टर अनिल शिंदे ,जयवंतराव पाटील, दब्बिर पठाण,राजू शेख, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.