धरणगांव शहरात महिलांसाठी ६० लक्ष रुपये खर्च करून शौचालयचे थाटात उद्घाटन.

0

धरणगाव ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव व बुलढाणा मा.ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र

शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून धरणगाव येथील संजय नगर भागात ६० लक्ष निधीतून महिला शौचालय बांधण्यात आले या शौचालयाचे आज रोजी माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील सर आणि त्या प्रभागातील नगरसेवक सुरेश महाजन

(बुट्या महाजन) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले संजय नगर परिसरात बांधण्यात आलेल्या शौचालयामुळे आता महिलांची गैरसोय होणार नाही म्हणून परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे या कार्यक्रमा प्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख विलास भाऊ महाजन, भाजपा शहर प्रमुख दिलीप भाऊ महाजन गटनेते पप्पू भावे, वाल्मीक पाटील, उपतालुकाप्रमुख संजय चौधरी, बुट्या पाटील, युवा सेनेचे पवन महाजन, सोनू महाजन, चंद्रकांत माळी, पापा वाघरे, भाजपाचे कन्हैया रायपूरकर, गटनेते कैलास माळी सर, नगरसेवक ललित येवले, विजय महाजन, सुनील चौधरी, युवा सेनेचे हेमराज चौधरी, मयूर मोरावकर, प्रशांत देशमुख, शिवसेनेचे उपशहर प्रमुख बाळासाहेब जाधव, प्रशांत भाऊ देशमुख, संजय महाजन, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख विशाल भाऊ महाजन, आबा धनगर, ऋषी महाजन, विजय महाजन, चेतन पाटील, वाल्मीक पाटील (तरडे) चंदू पाटील (पिंपळे) डॉ. कृष्णा मराठे, कमलेश बोरसे, अप्पू महाजन, छोटू महाजन, अण्णा महाजन, भाऊसाहेब पाटील. यांच्यासह आदी. शिवसेना भाजप महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!