मारवड पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षकपदि शितलकुमार नाईक..

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड पोलिस ठाण्यात सहाय्यक निरीक्षकपदी शीतलकुमार नाईक यांनी सोमवारी संध्याकाळी सात वाजता पदभार स्वीकारला.
मारवडचे सपोनि जयेश खलाणे यांची धूळे येथे विनती बदली झालेली आहे. त्यांच्या जागेवर शितलकुमार नाईक यांची नियुक्ती झाली आहे. ते साडेतीन वर्षांपासून रावेर येथे नियुक्तीस होते