गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्रकारांना झालेल्या मारहाण प्रकरणाची पोलीस आयुक्त दिघे यांच्याकडून दखल..

24 प्राईम न्यूज 19 May 2023 नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमातील गोंधळाची परंपरा कायम असून नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे झालेल्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी झाली तसेच दोन छायाचित्रकारांना धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा प्रकार घडला होता.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्रकारांना झालेल्या मारहाण प्रकरणाची पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या कडून गंभीर दखल घेत पत्रकारांना झालेल्या मारहाण प्रकरणी पत्रकार हल्ला विरोधी कायद्या अंतर्गत पत्रकारांना मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल तर आयोजकांनी सुरक्षे बाबत निष्काळजी पना केल्याने आयोजकां विरोधात कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल, मारहाण करणाऱ्यांच्या शोधासाठी विशेष पथकाची नियुक्ती..