प्रभाग क्रमांक 19 मध्ये सुलतानिया मुलींचा मदरसा ते इकबाल अन्सारी यांच्या घरापर्यन्त काँक्रिट रस्ता व गटार कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे हस्ते संपन्न..

धुळे (अनिस अहेमद)

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 मध्ये सुलतानिया मुलींचा मदरसा ते इकबाल अन्सारी यांच्या घरापर्यन्त काँक्रिट रस्ता व गटार करणे कामाचा शुभारंभ सुलतानीया मदरसा चे मुफ्ती फारुख अशरफी यांचे हस्ते संपन्न झाला.प्रभाग क्र.१९ अत्यंत दुर्लक्षित भाग आहे.गेल्या ४० वर्षांपासून या परिसरातील नागरिक मूलभूत सोई सुविधांपासून वंचित आहे.नागरिकांची गरज ओळखून आ.फारुख शाह यांनी प्रभाग १९ साठी रस्ते,गटारी, पाईपलाइन,कुंपण भिंत,पथदिवे यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे २०कोटीचा निधी मंजूर करून आणला आहे.
एम आय एम पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्यारेलाल पिंजारी यांनी अमन मेडिकल जवळ आयोजित केलेल्या या कार्यक्रमास आ.फारुख शाह यांचे सोबत .नगरसेवक नासिर पठाण,नगरसेवक आमिर पठाण,प्यारेलाल पिंजारी,रफिक पठाण,शोएब मुल्ला,मुद्दसर जिड्या पहिलवान,कैसर अहमद,रईस शाह, मुस्ताक शाह,शाहजाद पिंजारी,अजहर सैय्यद,माजीद पठाण,रफिक काझी,जावेद आलम,शब्बीर पिंजारी, हलीम शमसुद्दिन जावेद शेख मल्टी,असलम पठाण,इब्राहीम फौजी, सर्फोद्दिन मंसुरि,जमील खाटीक, मूक्तार मंसूरी,मसूद मणियार,जावेद मंसूरी, असलम शेख,मंजूर मन्सुरि,हसन मंसुरीं,शकील शेख,