लाचखोर परीक्षकाला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली..

अमळनेर (प्रतिनिधि)
अमळनेर प्रताप महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावरील लाचखोर बहिस्थ परीक्षक विजय पाटील याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोन यावी. दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
कोणकोणत्या पेपरकरिता पैशांची मागणी केली आहे का? एकूण किती विद्यार्थ्यांना मागणी केली. किती विद्यार्थ्यांकडून पैसे स्वीकारले, आदी बाबींचा तपास करण्यासाठी दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात
न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी सरकारी वकील आर. बी. चौधरी प्रकरणाचे गांभीर्य पाहून त्याला दोन यांनी युक्तिवाद केला की, आरोपीने दिवसांची पोलिस कोठडी सुनावली..