अमळनेर येथील अल फैज उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्यू.कॉलेज अमळनेर निकाल 96.49 %

0

अमळनेर(प्रतिनिधि) येथील अल फैज उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्यू. कॉलेज अमळनेर 12 वी कला शाखा निकाल 96.49 टक्के लागला आहे. यात 5 विद्यार्थिनीं ह्या विशेष प्राविण्यासह तर 25 विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत.

1️⃣ प्रथम- अलशिफा जाकिर अली सैय्यद 83.33%
2️⃣ *द्वितीय- सानिया बी शेख *हैदर 80.67 %*
3️⃣ तृतीय- रोजीना बी जाकिर अली सैय्यद 79.00% सर्व विद्यार्थिनींचा शाळेचे अध्यक्ष बिस्मिल्ला खान, सचिव शरीफ शेख मुख्याध्यापिका खान अनीसा व सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

1️⃣

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!