एरंडोल धरणगाव तालुका शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी सोनल पवार उपाध्यक्षपदी संभाजी चव्हाण यांची बिनविरोध निवड…

एरंडोल ( प्रतिनिधि)
एरंडोल येथे एरंडोल धरणगाव तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी सोनल संजय पवार यांची तर उपाध्यक्षपदी संभाजी चव्हाण यांची दिनांक आठ जून गुरुवार रोजी बिनविरोध निवड झाली आहे . नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मान्यवरां तर्फे स्वागत करण्यात येत आहे
तालुका खरेदी विक्री संघाची स्थापना १९२७ साली या जिल्ह्याचे या तालुक्याचे भूमिपुत्र धारागीर येथील रावबहादुर वामनराव संपतराव पाटील यांनी या संस्थेची स्थापना केली होती आज जवळपास या संस्थेला ९६ वर्ष पूर्ण होत आहे जवळपास ९६ वर्षात आज तागायत एकही महिला अध्यक्ष शेती संघास झालेल्या नव्हत्या म्हणून प्रथम महिला अध्यक्ष होण्याचा मान स्वर्गीय माजी आमदार स्वातंत्र्य सैनिक मुरलीधर पवार यांच्या स्वूनुषा व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन यांच्या सुविद्य पत्नी सोनल संजय पवार यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी सावदा येथील संभाजी शिवाजी चव्हाण यांची देखील एक मताने निवड झालेली आहे या निवडीसाठी जळगाव जिल्ह्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, एरंडोल तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील ,भारतीय जनता पार्टीचे नेते सुभाष पाटील, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डी. जी. पाटील , पी सी पाटील , जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष अमोल पाटील ,खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन निळकंठराव पाटील, रमेश पाटील, भारतीय जनता पार्टीचे युवकांचे नेते चंदन पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील अनिल महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर महाजन धरणगाव नगरीच्या माजी नगराध्यक्ष पुष्पा महाजन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जिजाबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या जळगाव जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष कल्पना अहिरे, सहकार बोर्डाचे संचालक संजय माळी , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुदाम पाटील,भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अशोक भांडारकर, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश महाजन शेतकी संघाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सतीश देवकर माजी अध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच शेतकी संघाचे संचालक माननीय
सुमन पाटील,
प्रतिभा दिनेश पाटील, ज्येष्ठ संचालक भगवंतराव पाटील, गजानन धनसिंग पाटील, धनराज महाजन ,
संजू जाधव ,पवन संजय माळी, रवी जाधव ,
विनोद पाटील , भारतीय जनता पार्टीचे संजय महाजन ,शिरीष बयस कन्हैया रायपूरकर ,दिलीप महाजन, पुनीलाल महाजन ,नगरसेवक कैलास माळी ,ललित येवले, सुनील चौधरी, राजेंद्र महाजन , राष्ट्रवादीचे सुनील बोरसे पाटील, सावद्याचे सरपंच गोपाल पवार माजी सरपंच दिलीप चखाले या मान्यवरांनी अभिनंदन केले आहे