अमळनेर नगरपरिषद जि.जळगाव ISO ९००१:२०१५ मानांकन प्राप्त करणारी राज्यातील पहिली नगरपरिषद हा पुरस्कार आदरणीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेबयांच्या हस्ते मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रशांत सरोदे यांचे सह अभियंता डीगंबर वाघ , प्रशासन अधिकारी संजय चौधरी,वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन यांना देण्यात आला.