जमियत उलेमा अर्शद मदनी यांच्या धुळे येथील कार्यालयाला नाशिक विभागाचे आयजी बी जी शेखर पाटील यांची भेट..

धुळे (प्रतिनिधि) जमियत उलेमा अर्शद मदनी यांच्या धुळे येथील कार्यालयाला नाशिक विभागाचे आयजी बी जी शेखर पाटील यांनी भेट दिली मौलाना शकिल अहेमद कस्मी यानी शाल व पुष्गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले या वेळी एसपी संजय बार कुंड, साहिब

अतिरिक्त एसपी श्री काले साहिब, डीवायएसपी श्री रेड्डी साहेब, उपस्थित होते धुळे येथील कार्यालय जमियत उलेमा मौलाना अर्शद मदनी) मौलवी येथे पोहोचल्यावर त्यांनी बकरईद निमित्त संपूर्ण इस्लामिक राष्ट्राला शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन करत काळजी घेण्याच्या सूचना दिल्या यावेळी मौलाना शकील अहमद कासमी, हाफिज हुफज-उर-रेहमान, हाजी मुश्ताक सुफी, हाजी शव्वाल, अमीन हाजी, मुख्तार शरीफ, शेख अयाज अहमद उपस्थित होते