अमळनेर येथे बकरी ईद ची नमाज २९ जून रोजी इदगाह मैदानावर सकाळी ७ : ३० वाजता होणार.

0

शहर इदगाह मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टचे निर्णय

अमळनेर ( प्रतिनिधि) अमळनेर शहर इदगाह मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टच्या वतीने एकमताने निर्णय घेण्यात आला बकरी ईद ची नमाज दिनांक २९ जून २०२३ गुरुवार रोजी सकाळी ७: ३० वाजता इदगाह मैदानावर नमाज पठण होणार आहे सर्वांनी वेळेवरच यावे अशी विनंती अमळनेर शहर इदगाह मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टचे वतीने शहरवासीयांना करण्यात आली आहे..

10:27 PM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!