राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी घनश्याम पाटील..

अमळनेर (प्रतिनिधि)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधे बंद झाल्यानंतर अमळनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत तातडीने बदल करण्यात आले. शहराध्यक्ष पदी घनश्याम जयवंतराव पाटील यांची नियुक्ती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयात खासदार सुप्रिया सु यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
शहराध्यक्ष मुख्तार खाटिक हे आमदार अनिल पाटील यांच्या गटात गेल्याने तालुक्यातील का काही पदाधिकाऱ्यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन पदाधिकारी बदलण्याची मागणी केली होती. याप्रसंगी उमेश पाटील, जिल्हा बँकेच्या माजी संचालक तिलोत्तमा पाटील उपस्थित होते.
