एरंडोल अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आरोग्य तपासणी शिबीर संपन्न..

एरंडोल( प्रतिनिधि) येथील अंजुमन-ए-इस्लाम ट्रस्ट द्वारा संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज येथे नुकतेच शाळा, कॉलेजचे विद्यार्थ्यांसाठी एरंडोल ग्रामीण रूग्णालयाची टीम क्र. 236 तर्फे नुकतेच आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते.
शिबीरात डॉ. संदीप गांगुर्डे, डॉ. शुभांगी वखरे यांनी 257 विद्यार्थी आणि 286 विद्यार्थीनी अशी एकुण 543 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. किरकोळ आजारांवर शाळेतच औषधोपचार करण्यात आले तर काही विद्यार्थ्यांना संदर्भित करण्यात आले. शिबिरा साठी प्राचार्य शेख सलीम शेख मोहम्मद, अमजद सर, युसूफ सर, मुख्तार सर, इरफान सर, इमरान सर, फ़िरदौस मॅडम, अल्तमश सर, अज़हरोद्दीन सर, जुबेर सर, मुदस्सर सर, माहेनाज मॅडम, नदीम सर, वाजिद सर, फराज़ सर, एजाज़ शेख, युसूफ शेख, जावेद अहमद, अश्फाक बागवान यांचे सहकार्य लाभले. तसेच संस्थाध्यक्ष जहिरोद्दीन शेख कासम, उपाध्यक्ष सैय्यद ज़ाकीर हुसैन साबीर अली, सेक्रेटरी शेख शकीलोद्दीन जमीलोद्दीन, जॉ. सेक्रेटरी अकील शेख जहिरोद्दीन, कोषाध्यक्ष जनाब रहीम शेख शफी सभासद, एजाज अहमद हाजी जुगन साहब, शेख हुसेन शेख ईसा, खालिद अहेमद रजीयोद्दीन शेख, सैय्यद कमर अली शौकत अली, यासिन खान करीम खान, लतीफ शेख अब्दुल, साबिर शब्बीर मुजावर, व शकील शेख नबी बागवान यांनी शिबिरास भेट दिली.