रतनपुर बॉर्डरवर टमाट्याचा भरलेला ट्रक पलटी झाला 120 दराने विकल्या जाणारा टमाटा रोडावर पडलेला..

0

24 प्राईम न्यूज 23 Jul 2023

ट्रक ड्रायव्हरचा तोल न सांभाळल्यामुळे आजच्या स्थितीचा भाव टमाट्याचा 120 किलोने विकल्या जाणारा टमाटा आज हायवेवर पडलेला आहे ना गरीब खाते ना श्रीमंत खाते या अशा महागाईमुळे नागरिक त्रस्त झाला आहे बाजारामध्ये 120 रुपये दराने विकल्या जाणारा टमाटा फक्त डोळ्यांनी पाहिला जातो कोणी गरीब घेऊ शकत नाही टमाट्यामुळे भाजीची चव वाढते सर्वसामान्य घरामध्ये वापरल्या जाणारा टमाटा हा एक स्वादिष्ट असल्याकारणामुळे ट्रक ड्रायव्हरला माहीत नसावा भरलेला ट्रक हा गोरगरिबांच्या तोंडात ना जाणारा रोडावर पडलेला आहे खाद्यपदार्थ ट्रकात असल्यानंतर ट्रक ड्रायव्हरने काळजी घेणे खूप गरजेचे आहे रोडावर वाहन चालवत असताना स्वतःची काळजी घेणे व आपल्या मालची काळजी घेणे मागायचा दर बघून गोरगरिबाच्या तोंडातला घास आज रोडावर पडलेला आहे महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारने खाजगी ट्रान्सपोर्ट यांना शासन आपल्या दारी खाद्यपदार्थ व अन्नपदार्थांची ही शासनाने अंमलबजावणी करावी जेणेकरून गोरगरिबांना योग्य दरामध्ये भाजीपाला भाव मिळेल अशा प्रकारे प्रत्येक नागरिक महागाईच्या उरफाळून जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!