अमित ठाकरे यांचे भव्य एकवीस फुटाचा हार घालून सत्कार..

एरंडोल ( प्रतिनिधि ) महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणी दौऱ्या निमित्ताने धुळे येथून जळगाव येथे जात असताना एरंडोल येथे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य एकवीस फुटाचा हार घालून सत्कार करण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष विशाल सोनार. उपाध्यक्ष अनिल बागुल.तालुका उपाध्यक्ष निंबा पाटील. उपशहराध्यक्ष जगदीश सुतार .मा जि.उपाध्यश ग्याणु पाटिल गोविंदा पाटील. जगदीश पाटील. संदीप पाटील . यावेळी.अमित ठाकरे यांचे ऑप्शन करताना.मनसे तालुका अध्यक्ष विशाल सोनार. यांच्या बहिणीने अश्विनी सोनार, यांनी ऑप्शन केले.. निकिता पाटील, तृप्ती पाटील यांच्यासह परिसरातील विद्यार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते