सुब्रोतो चषक फुटबॉल स्पर्धा
आज मुलींच्या स्पर्धा होणार..

जळगाव ( प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या मनपा स्तरीय सुब्रतो फुटबॉल चषक स्पर्धेचा तिसरा दिवस या दिवसाच्या स्पर्धेसाठी फुटबॉल संघटनेचे मनोज सुरवाडे यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या हस्ते खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच संघटनेचे इम्तियाज शेख भुसावळ, जलाल शेख,जामनेर, ताहेर शेख, प्राध्यापक डॉक्टर अनिता कोल्हे, फारूक शेख व अब्दुल मोहसीन यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आले.
मंगळवारी झालेल्या स्पर्धेचा निकाल
(१७ वर्षाखालील मुले)
१ एम जे वि.वि. सेंट.टेरेसा
४-०
२.एंगलो उर्दू वि. वि.ओरियन सटेड
४-३ ( पेनल्टी)
३.इकरा उर्दू वि. वि.सेंट .लॉरेंस
४-३ ( पेनल्टी)
४.मिललत उर्दू वि. वि. सरस्वती इं. मिडीयम
४-०
५.इकरा शाईन वि. वि.रायसोनी मराठी
५-०
६.एम जे वि वि.सेंट.जोसेफ
३-० ( पेनल्टी)
७.ओरियन CBSE वि. वि.वि.एल.एच.पाटील
३-२ ( पेनल्टी)
८.इकरा शाईन वि. वि. आर. आर
१-०
९.पोदर वि. वि.एंगलो उर्दू
२-०
१०. रोझलँड वि. वि. अभिनव माध्य.
३-२ ( पेनल्टी)
११. रायसोनी इंग्लिश वि. वि. ईकरा सालार नगर
४-२ ( पेनल्टी)
१२. ए.टी.झांबरे वि. वि. उज्वल स्प्राऊटर
३-१ ( पेनल्टी)
१३.गेदावरी वि. वि. मिलत
२-०
१४ एम.जे वि.वि.ओरियन CBSE
२-०
१५.पोदर वि. वि.इकरा शाईन
१-०
१६.रायसोनी इंग्लिश वि. वि रोझलँड
१-०
१७. गोदावरी वि. वि. ए.टी झांबरे.
३-०
उपांत फेरी
१८एम.जे वि. वि. पोदर
२-०
१९. गोदावरी वि. वि. रायसोनी इं.
१-०
उद्या अंतिम सामना गोदावरी विरुद्ध एम. जे कॉलेज यांच्या दरम्यान खेळण्यात येईल व मुलींच्या स्पर्धा होतील असे सचिव फारुक शेख यांनी कळविले आहे
फोटो
नव नियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी गुणवंत चौहान यांचे क्रीडांगणावर स्वागत करतांना अद्व्होकेट आमीर शेख, सोबत फारुक शेख,अब्दुल मोहसीन, व सर्व पंच दिसत आहे