विजेतेसुब्रोतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेत मुलांमध्ये मु जे तर मुलींमध्ये पोदार विजेता..गोदावरी व रायसोनी उप

0



जळगाव (प्रतिनिधी)जिल्हा क्रीडा संकुल क्रीडांगणावर मनपा स्तरीय आंतरशालेय १७ वर्षाखालील मुलं आणि मुलींच्या स्पर्धा सुरू होत्या त्यात मुलांमध्ये मु जे यांनी गोदावरी चा २-० ने तर मुलींमध्ये पोदार ने रायसोनी चा १-० ने पराभव करीत अंतिम विजेतेपद पटकाविले विजेता व उपविजेता संघांना स्पोर्ट्स हाऊस जळगाव तर्फे पारितोषिके देण्यात आले.

प्रमुख अतिथी म्हणून यांची होती उपस्थिती
सी आय डी चे उप आयुक्त अ

मितकुमार, जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चौहान, रायसोनीचे प्राचार्य विठ्ठल पाटील संघटनेचे सचिव फारूक शेख बेंडाळे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर अनिता कोल्हे, गोदावरीचे क्रीडाशिक्षक आसिफ खान, संघटनेचे व स्पोर्ट्स हाऊस चे आमीर शेख, सेंट जोसेफ क्रीडा शिक्षिका रोहिणी सोनवणे व छाया बोरसे यांची उपस्थिती होती.

पंच म्हणून कौशल पवार, आकाश कांबळे, धनंजय धनगर, सुरज सपके, संजय कासदेकर, दिनेश सिंग, अरशद शेख, नीरज पाटील, वसीम शेख, सिद्धार्थ अडकमोल, लोकेश मांजरेकर.

अंतिम सामने निकाल – मुली
१.एस व्ही के एम (एम जे)वि.वि सरस्वती
४-०
२. गोदावरी वि.वि न्यू इंग्लिश आर आर
१-०
३. रायसोनी मराठी वि.वि सेंट जोसेफ
३-२ (पेनल्टी)
४. उज्वल स्प्राऊटर वि.वि रोजलँ
७-८ (पेनल्टी)
५. पोद्दार इंटरनॅशनल वि.वि एस व्ही के एम (एम जे)
३-०
६. गोदावरी वि.वि एल एच पाटील
२-० (पेनल्टी)
७. सोनी मराठी वि.वि उज्वल स्प्राऊटर
३-०
उपांत फेरी
८. रायसोनी इंग्लिश वि.वि ओरियन स्टेट बोर्ड
४-१ (पेनल्टी)
९.रायसोनी इं. वि. वि. रायसोनी मराठी
१-०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!