खा राहुल गांधीं यांच्या शिक्षेला स्थगिती : भुसावळात काँग्रेस तर्फे जल्लोष..

भुसावळ ( प्रतिनिधि )
कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधीं यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी भुसा

वळ शहर कॉग्रेस कमिटी, च्या सर्वे फ्रन्टल तर्फे रेल्वे स्टेशन समोर शिवाजी महाराज पुतळयाजवळ संध्याकाळी ५ वाजता फटाके फोडुन मीठाई वाटस करून जल्लोषकरण्यात आले
सर्व प्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला . माजी आमदार निळकंठ फालक प्रदेश उपाध्यक्ष मो मुनव्वर खान शहर अध्यक्ष रविन्द्र नीकंम यांनी अभिवादन केले या नंतर लोकाना मीठाई वाटप करून
जल्लोश केला
या प्रसंगी माजी नगरसेवक हाजी नईम पहेलवान,शहर अध्यक्ष सलीम गवली उपाध्यक्ष संतोष सालवे प्रदेश युथ कॉग्रेंस सचिन ईम्रान खान, शैलेश अहीरे हमीद शेख, संजय खडसे, शैलेन्द्र नंनवरे, कामगार जिला अध्यक्ष राजु डोगरदीवे,जानी गवली, रघुनाथ चौधरी, सुरेश थेटे,महीला कॉग्रेस चे हमीदा गवली,फातेमा तडवी, आदीवासी अध्यक्ष अनवर तडवी,सुनील लांडगे,सिद्दीक गवली,जे बी कोटेचा, फकरुद्दीन बोहरी अनेक पदाधिकारी व कार्यकरते उपस्थित होते..