अमळनेर मतदारसंघातील हिरापूर व शेळावे बु.येथील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश.

मंत्री अनिल पाटील यांनी केले स्वागत,प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश
अमळनेर(प्रतिनिधि)अमळनेर मतदारसंघातील हिरापूर व शेळावे बु. येथील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय अमळनेर येथे हा प्रवेश सोहळा पार पडला.प्रवेश करणाऱ्यां

मध्ये सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.सर्वांचे मंत्री अनिल पाटील यांनी पक्षात स्वागत केले.अमळनेर मतदारसंघाच्या विकासासाठी मंत्री अनिल पाटील हेच दमदार नेतृत्व असून त्यांची वाटचालही योग्य असल्याने तेच आता विकसाची नांदी आणू या भूमीत आणू शकतील असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.तर ना अनिल पाटील यांनीही सर्वांचा विश्वास नक्कीच सार्थकी लावणार अशी ग्वाही सर्वाना दिली.यावेळी राष्ट्रवादी चे पदाधिकारी उपस्थित होते.
हिरापुर येथून यांचा झाला प्रवेश,, वाल्मीक जिजारम पाटील(सरपंच, जिल्हा अध्यक्ष स्वभिनाय संघटन),
मोतीलाल यशवंत पाटील(उपसरपंच),
जितेंद्र प्रताप पाटील(ग्रां,सदस्य),
भास्कर आत्माराम पाटील (मा. सरपंच),गोविंद ताराचंद पाटील(मा.चेरमन),जगन सिताराम पाटील(मा.चेरमान),
कैलास श्रिदास पाटील(सदस्य),
सुरेश महादू पाटील (मा.सरपंच),
सुरेश माहदू सैंदाणे,गंगाराम रामदास पाटील भ(मा.सरपंच),
महेंद्र आधिकर पाटील,विजय सुभाष पाटील,गोपाळ दत्तू खैरनार,नाना ओंकार भील(ग्रा.सदस्य),लालचंद बुधा भील,संजय कैलास पगारे(कोतवाल).
शेळावे बु येथून यांचा झाला प्रवेश,,
किरण सुपडू पाटील, (सरपंच),दिपक सुपडू पाटील,(मा.सभापती), काशिनाथ वामन पाटील(मा.ग्रा.पां. सदस्य),
नत्थू श्रावण पाटील(मा. उपसरंच) तुळशीराम रामदास पाटील,राजेंद्र अजुन पाटील,
विध्यनाथ धर्म पाटील,
संदिप दिनकर पाटील,
भाऊसाहेब छबिलदास पाटील,
गुलाब पंडित पाटील, महेश भास्कर पाटील,प्रभाकर रामदास पाटील (मा सरपंच),
प्रविण प्रल्हाद पाटील(मा उपसरपंच)शिवाजी विठ्ठल पाटील,कपिक गुलाबराव पाटील,किरण प्रल्हाद बिरडे,राजेंद्र बाबुराव राणे,नितीन मगनपाटील,संजयभाऊराव पाटील,शरद भीमराव पाटील,हिरालाल वसंत भिल,चीतामान सोनू भिल,अमर एकनात भिल,दिपक विहान भिल,अविनाश भिल,गणेश गजानन भिल,सतीश आबा पाटील,गुरु शिवाजी भिल्ल,मनोहर नाईक,
किसन राजू भिल, मुरलीधर बिखन बोराडे,संदिप
गुमानराव पाटील,संदिप दिनकर,
अक्षय पाटील,