ना पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी भावना ओळखून एलटी नानाला दिला नारळ फोडण्याचा मान..

0

अमळनेर(प्रतिनिधि)

अमळनेर येथील ओम शांतीनगर येथील माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांच्या माध्यमातून सार्वजनिक नवरात्र उत्सव धार्मिक स्थळ असलेल्या पटांगण येथे भूमिपूजन करताना सामान्य परिवारातील रहिवासी असलेले एलटी नाना नामदार महाराष्ट्र राज्य पुनर्वसन विभाग मंत्री यांनी पूजा करून नारळ फोडावे म्हणून एलटी नाना यांच्याजवळ नारळ देऊन यांच्या खांद्यावर हात ठेवून एलटी नाना यांना मान देऊन नारळ फोडण्यास सांगितले मान मिळाला आहे प्रत्येक कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवल्याची असावी हाच आशीर्वाद मंत्री बनण्याचा तर नाही ना मध्यमवर्गी कुटुंबातील आशीर्वाद ओम शांतीनगर मधील रहिवाशी असले एलटी नाना अमळनेर मध्ये मंत्री चा हात पाठीवर ठेवताना तिथेच परिसरातील सामान्य लोकांनी नामदार मंत्री साहेबांचं मन जिंकले एकमेव मंत्री अमळनेर मध्ये सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात घर करून असलेल्या आमदार असतानाच केले मात्र नामदार मंत्री झाल्यावर अंमळनेर करांचा पहिलाच ठिकाण म्हणावं लागेल अमळनेर मध्ये असलेले भारतीय जनता पार्टीत काम कार्यकर्ता म्हणून केलेले अनिल भाईदास पाटील हे डॉक्टर बी एस पाटील हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले डॉक्टर बी एस पाटील गुरु गुरुच म्हणावे लागेल आज आमदार नव्हे तर पुनर्वसन विभाग महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य अमळनेरकरांसाठी अभिमानाचा भाग आहे ओम शांती नगर मधील कार्यकर्त्यांनी स्वागत करताना माझे नगरसेवक प्रताप शिंपी माजी नगरसेवक विक्रांत पाटील सामाजिक कार्यकर्ता जीवन पवार यांच्या माध्यमातून सार्वजनिक कार्यक्रम धार्मिक कामे केली जातात तरुण बेरोजगार असलेले विद्यार्थी त्यांनी फक्त लाल बत्ती ची गाडी अधिकारी म्हणूनच बघितले आहे मात्र अंमळनेर मध्ये नामदार पुनर्वसन मंत्री पहिलीच वेळ असावी अंमळनेर करांसाठी समाधान व्यक्त करण्यात आले तरुणांमध्ये उत्सवाचे वातावरण बघण्यात आले ओम शांती नगर मधील रहिवासी यांनी मंत्री साहेबांना तिथेच शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!