अमळनेर येथील जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतिकारी बिरसा मुंडा दिवस साजरा..

अमळनेर (प्रतिनिधि)
अमळनेर येथे क्रांतिकारी बिरसा मुंडा दिवस म्हणून नऊ ऑगस्ट अनेक ठिकाणी आदिवासी दिवस साजरा करण्यात आला अमळनेर येथील नगरपालिका संकुलन येथे रामशेरसिंग यांच्या प्रतिमेला तरुण मित्र परिवाराने हार घालून आदिवासी दिवस साजरा करण्यात आला क्रांतिकारी आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. बिरसा मुंडा यांच्या जन्म 5 नोव्हेंबर 1875 रोजी ओली उतू गाव लोहर दंगा जिल्हा झारखंडयेथे झाला आदिवासी समाजाला शिक्षणाबद्दल जनजागृती केली यांच्या मृत्यू 9 जून 9900 रोजी विष देऊन हत्या करण्यात आली अमळनेर येथील समशेर सिंग यांच्या आदिवासी दिवस साजरा करताना मुकेश ठाकूर समाधान पाटील गणेश बारी प्रशांत सोनार काही आदिवासी समाज बांधव उपस्थित होते..