एरंडोल येथे पालखी व कावड यात्रा.

एरंडोल ( प्रतिनिधि) मंगळवार, १५ ऑगस्ट रोजी महादेव मंदिर परदेशी गल्ली येथून महाकाल पालखी व कावड यात्रा काढण्यात येत आहे. तुम्हा सर्वांना विनंती! आपल्या आजूबाजूच्या सर्वांना कळवा की जास्तीत जास्त संख्येने या आणि कावड यात्रा पालखीचा लाभ घ्या!
प्रत्येकाने पिवळे कपडे घालावे
पुरुष, स्त्रिया आणि मुले या सर्वाना
आमंत्रित केले आहे. यात्रा महादेव मंदिर परदेशी गल्ली. बुधवार दरवाजा पर्यंत राहणार मोठे महादेव मंदिर नदीजवळील दरवाजा!
सर्वांनी 10:30 पर्यंत महादेव मंदिरात उपस्थित रहावे.