अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने राजवड येथील शबरी धाम येथे विविध कार्यक्रमे.

0


अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील राजवड येथे अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्ताने कॅमेऱ्याची पालखी मिरवणूक काढून मान्यवरांच्या हस्ते कॅमेऱ्याचे पूजन करण्यात आले जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्ताने अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने राजवड येथील शबरीधाम या निसर्गरम्य वातावरणात पर्यावरणाविषयी च्या मार्गदर्शक स्थानावर जागतिक फोटोग्राफर दिन साजरा करण्यात आला यावेळी सुरुवातीला जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्ताने फोटो कॅमेरा पालखीत ठेवून पालखी मिरवणूक माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील यांच्या उपस्थितीत फोटोग्राफर बंधूंनी हि मिरवणूक काढली या निमित्ताने अंमळनेर तालुक्यातील सर्व फोटोग्राफर या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमात पालखीसह मिरवणुकीत असलेल्या कॅमेराची मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक पूजन करण्यात आले तर गत वर्षभरात काही व्यक्तींचे मयत झालेल्या व्यक्तींच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी आदरांजली वाहण्यात आली याच कार्यक्रमात ज्या फोटोग्राफर बंधूंचे मुलं मुली चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले किंवा यश संपादन केले असेल अशा विद्यार्थ्यांच्या गौरवही करण्यात आला तर काही फोटोग्राफर बंधूंचा ही सन्मान करण्यात आला कार्यक्रमात स्नेहभोजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील, जेष्ठ छायाचित्रकर भगवान पाटील, भगवान वारूळे, मुख्तार अली सैय्यद,महेंद्र पाटील,भास्कर पाटील,फारूख खान,इकबाल शेख,मनोज चित्ते,युवराज पाटील,दीपक बारी,गुलाब पाटील,देवरे आप्पा,संजय पाटील,संजय पाटील,संतोष पाटील,चंदू पाटील,घनश्याम पाटील,सचिन बडगुजर, संदीप पाटील,रामचंद्र पाटील,संजय मकडे, पप्पू चित्ते,आर व्ही पाटील, , मुख्तार दादा ,महेंद्र पाटील अमळनेर, किशोर पाटील धार,ज्ञानेश्वर देशमुख , गांधली अनिल फोटो, भिलाली,दीपक पाटील पाष्टे, फारुख दादा सुरभी व्हिडिओ अमळनेर ,मनोज चित्ते, राज डिजिटल युवराज पाटील, पिंपळे,संजय फोटो, पातोंडा नारायण मिस्त्री ,अमळनेर , विक्की जाधव अमळनेर ,अनंत पाटील, अमळनेर ,सचिन बडगुजर , अमळनेर, योगेश ढवळे, अमळनेर बिपीन डिजिटल, वरपाडे,प्रवीण(आबा) पाटील,अमळनेर,श्रीराम काच, अमळनेर , गुलाब पाटील टेलर नंदगाव ,गिरीश बडगुजर , कन्हैया महाजन,शिवाई लॅमिलेशन, माउली लॅमिलेशन(बाळू भाऊ,सोनू पाटील, अमळनेर कलानंदन, स्टुडिओ , इक्बाल दादा ,अमळनेर ,दीपक सुतार , अमळनेर , , अमळनेर,किरण दादा, अमळनेर ,पप्पू दादा झाडी,कृष्णा तांबेपुरा अमळनेर,अनिस दादा, अमळनेर , विलास खैरनार, अमळनेररावसाहेब पाटील भिलाली शर्माजी लॅमिलेशन,अमळनेर, संजय फोटो बहादरपूर गोलू आणि श्रीकांत सागर चित्ते, धीरजभाऊ, किरण भाऊ, अक्षय लांडगे,अनिल पाटील , लोंढवे,विनोद पाटील, पाष्टे , हेमंत पाटील मंगरूळ,राहुल पाटील चौबारीकर ,अजय फोटो जैतपीर ,ख़ुशी डिजिटल,मुकेश मोरे , जिजाबराव महाजन , भास्कर पाटील , गाडखांब काजल फोटो, गडखांब, रोहन फोटो, नगाव,संतोष पाटील, नगाव प्रज्ञा फोटो, मूडी,अमोल सावे अमळनेर, समाधान धानोरा प्रणव , सोनू महाजन, ऋषीकेश ,शारुख फोटो ,सागर चित्रलेखा , अमळनेर रुपेश फोटो,महेश वारुड,विलास फोटो तुषार दादा,दीपक बारी,मयूर फोटो अमळनेर ,मकसूदभाई, पठाण नूरखान, देवरे आप्पा पातोंडा निर्गुण फोटो, अमळने,पंकज मोरे, अमळनेर
आदी फोटोग्राफर व अंमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!