प्रभाग क्रं.१२ मध्ये नगरसेविका शहनाज बी. बिस्मिल्ला पठाण यांच्या प्रयत्नाने रस्ता काँक्रीटीकरण कामाचा उदघाटन इब्राहिम पटवे यांच्या हस्ते संपन्न…

धुळे (प्रतिनिधि) धुळे शहरातील प्रभाग क्रं. १२ मधील मिल्लतनगर परिसरातील अकबर शाहा यांच्या घरापासून ते – मुन्ना हाँटेलवाले यांच्याघरापर्यंत नगरसेविका शहनाज बी. बिस्मिल्ला पठाण यांच्या अल्पसंख्याक निधीतून रस्ता काँक्रीटीकरण कामाचे उदघाटन इब्राहिम पठवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते वशीम मंत्री, नगरसेवक मुक्तार मन्सुरी, जमिर शेख, अकबर आली सर, जावेद शहा, काद रशेख, बिस्मिल्ला मन्सुरी, हाफिज शहा, इम्रान शेख, मोबीन अन्सारी, इरफान अन्सारी, उमान शहा, अनीस शहा, मुन्ना अन्सारी, नासिर मेकॅनिकल, कलीम पटवे, फरदीन कुरेशी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.