ब्रेकिंग न्यूज.खान्देश ची मुलुख मैदान तोफ माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे दुःख निधन..

अमळनेर (प्रतिनिधि)अमळनेर तालुक्याचे माजी आमदार साथी गुलाबराव वामनराव पाटील रा. दहिवद यांचे आज रोजी दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 23 रोजी 2.00 वाजता दहिवद येथील घरून निघणार आहे तसेच सकाळी साने गुरुजी विद्यालय अमळनेर येथील पटांगणात 7 ते 8 वाजेपर्यंत मुखदर्शनासाठी थांबणार आहोत तरी शोकाकुल बंधू आणि बघिनींनी मुखदर्शनास यावे तदनंतर 8 वाजता दहिवद येथे रवाना होणार