२-४ महिने कांदे खाऊ नका. – मंत्री दादा भुसे यांचा अजब सल्ला.

24 प्राईम न्यूज 22 Aug 2023
कांदा निर्यात शुल्कावरून शेतकरी सतप्त असताना नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अजबच सल्ला नागरिकांना दिला आहे. आपण १ लाखाची गाडी वापरतो, त्यावेळी १० रुपये, २० रुपये जास्त देऊन माल खरेदी करावा. ज्याला कांदा परवडत नाही त्याने २ महिने, ४ महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडत नाही, असा सल्ला नागरिकांना भुसेंनी दिला.