अंबऋषी टेकडीवर एल आए सी तर्फे वृक्षारोपण

अमळनेर ( प्रतिनिधि) अमळनेर येथील अंबऋषी टेकडीवर दि 25 आँगस्ट रोजी सकाळी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अमळनेर एल आए सी शाखाधिकारी गोपाल सोलंकी यांनी सांगितले की वूक्षरोपण करून पर्यावरणाचा समतोल कसा साधता येतो ,वृक्षारोपण करुन त्याचे संगोपन करणे हे आज अत्यंत महत्वाचे आहे त्यांनी झाडाचे महत्व आणि पर्यावरणामध्ये झाडाचे अनन्य साधारण महत्व कसे आहे,
याविषयी माहिती देत वृक्षारोपण करण्याचे आवाहन शाखाधिकारी गोपाल सोलंकी यांनी केले. तसेच भारतीय आयुविमा महामंडळ हे प्रत्येक सामाजिक कामात सहभागी होत असते तरी सर्व एलआईसी एजंट व कर्मचारी वर्गाने प्रत्येकी एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहनही करण्यात आले. यावेळी एलआईसी शाखा अमलनेर येथील सुमित कुमार हिमांशु सिंग,तुषार झेंडे, सदानंद अहिराव,अजय रोडगे,नितिन पाटील, राहुल शिरसाठ, अर्पणा मुळे, दीपाली वाघ, अश्विनी,ब्राम्हणकर, केशव बडगुजर, विनोद बडगुजर,सुधीर पाटील,दयानंद माळी, संजय पाटील, संजय चौधरी ,गौरव चौधरी,नीता माळी प्रमोद सोनार तर , अंबऋषी
टेकड़ी ग्रुप तर्फे अनिल वाणी, राजेन्द्र सोनार,तुलशिराम भदाने हेमंत पाठक, आशीष चौधरी, किरण कुमार,नरेश काम्बले, योगेश येवले,भरत सैंदाने, सुरेश भावसार,गौरव चौधरी, संजय पाटील, किशोर पाटील, रमेश इंगले, मंगल सिंह भोई, संदीप ईशी, अशोक बुळके सह आदि उपस्थित होते.