अजमल शाह यांना
महाराष्ट्र गौरव पूरस्कार प्रदान.

जळगाव( प्रतिनिधी ) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच शाह समाज रत्न म्हणून ओळखले जाणारे हाजी अजमल शाह यांना नुकताच “महाराष्ट्र गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला “जय हिंद सेवाभावि संस्था” परभणी यांच्या वतीने वतिने त्यांना भव्य समारंभात गौरविण्यात आले.
दि २७ ऑगस्ट रोजी वर्धा येथे सत्यश्वर हाॅल मधे हा कार्यक्रम संपन्न झाला.
हाजी अजमल शाह यांनी सन १९८९ साली भारतीय शाह छप्परबंद समाज सुधारक मंडळाची स्थापना केली आणि स्वतः अध्यक्षपद न घेता अल्पशिक्षित असलेले एम एम शाह उर्फ बाबाजी साहेब यांना अध्यक्ष पद देऊन मनाचा मोठेपणा दाखवला. आज देखील ते शाह समाजासाठी धडपडतात आणि समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना पुरस्कार मिळाल्याने सर्व समाजाची मान उंचावली आहे
ह्या भव्य पूरस्कार वितरण
सोहळयात विविध कार्यक्षेत्रात सामाजिक करणारे महाराष्ट्रातूननिवड करून सामाजिक शैक्षणिक सहित्यीक कला क्रिडा कृषी वप्रशासकिय सेवा असे विविध पूरस्कार सत्कारा चा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात
जळगाव(खान्देश)चे शाह समाजा चे समाज सेवक अजमल शाह अब्दूल्लाह शाह यानां त्यांचे महाराष्ट्रभरातिल छप्परबंद मूस्लिम शाह समाज कार्य साठि “अजमल शाह यांना महाराष्ट्र गोरव पूरस्कारा ने मान पत्र मा श्रीअरूण चौधरी साहेब (हायकोर्ट जज) व श्री रामदास तडस खासदार वर्धा
यांचे शूभ हस्ते देवून संमान करणयात आला
कार्यक्रमाचे प्रमूख अतिथी श्री सूभाष चौधरी कूलगूरू नागपूर
श्री चंद्रकांत उदगीर पोलिसउअधिक्षक नागपूर श्री आर डि मगर ईनजिनियर केआर बजाज श्री सूनिल कूमरे ईमरान राहि आदि ऊपस्थित होते
प्रस्तावना :मा.अ, सत्तार ईनामदार (संस्थापकिय अध्यक्ष)जयहिंद सेवाभावि संस्था परभणी यानि केले
आभार श्री के आर बजाज यांनिकेले