राणी लक्ष्मीबाई चौकात हुतात्मा दिन.

अमळनेर (प्रतिनिधी) येथे २७ ऑगस्ट, १९४६ रोजी झालेल्या गोळीबारात नऊ कामगार शहीद झाले होते, त्यांना राणी लक्ष्मीबाई चौकात हुतात्मा स्मारक स्थळी अभिवादन करण्यात या वेळी डॉ. अविनाश जोशी, प्रदीप अग्रवाल, नीरज अग्रवाल, भाऊसाहेब देशमुख, प्रा. अमृत अग्रवाल, महेश माळी, शहीद मोकल भावसार यांचे नातू नीलेश भावसार, गोपाळ बडगुजर, प्रा. मनीष करंजे आणि महेंद्र रामोशे आदि उपस्थित होते.