एरंडोल येथे परदेशी (दांगी) ठाकुर समाजतर्फे भुजरिया मिरवणुक उत्साहात संपन्न

प्रतिनिधी (कुंदन सिंह ठाकुर)
येथील परदेशी ( दांगी )ठाकुर समाज तर्फे ३१ अगस्त रोजी उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी समाजातील महिला, भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
एरंडोल येथील परदेशी समाजातील महिलातर्फे भुजरीया मिरवणूक अनिलसिंह परदेशी यांचा घरा पासुन काढण्यात येवून अंजनी नदीच्या काठावर कासोदा रस्तवरील मारोती मंदिर परिसरातमिरवणूकीची सांगता करण्यात आली. सर्व समाज बांधवांनी एकमेकांना यावेळी शुभेच्छा दिल्या. परदेशी गल्लीत समाजबांधव मिरवणूकीने विसर्जन स्थळी पोहोचले. महिलांनी आपल्या डोक्यावर भुजरिया घेतल्या होत्या नदीकिनारी सांगताच्या यावेळी पूजन करण्यात येऊन प्रसाद वाटप करण्यात आला यानंतर विसर्जन मिरवणुकीनंतर सर्व समाज बंधू भगिनी श्रीराम मंदिरात जमले होते त्यांनी एक मेकांना भुजरिया देऊन शुभेच्छा दिल्या
दरवर्षी श्रावण महिन्यात येणारा या कार्यक्रमात समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी एरंडोल समाज अध्यक्ष निरंजन बद्रीसिंग परदेशी, उपाध्यक्ष विवेक अनिलसिंग परदेशी , अजयसिंग लक्ष्मणसिंग परदेशी , कुंदनसिंग रामसिंग ठाकुर , विपीन प्रतापसिंग परदेशी , गौतम भगवानसिंग परदेशी ,प्रीतम जीवनसिंग परदेशी ,जयलेश उमरावसिंग परदेशी ,प्रसन्न कैलाससिंग परदेशी, कुणाल राजेंद्रसिंग परदेशी , जगदीश रामसिंग परदेशी व पदाधिकारी परदेशी समाज , नीलेश परदेशी,अमर परदेशी, प्रविण परदेशी, मुकेश दूबे, नितीन परदेशी,महिला अध्यक्षा राखी परदेशी, उपाध्यक्षा प्रीती परदेशी ,पुनम परदेशी, मोना परदेशी,जीजोतिया महिला मंडल अध्यक्षा दर्शना तिवारी ,नीता तिवारी ,अर्चना तिवारी, जया दुबे ,जीजोतिया ब्राह्मण समाज , व परदेशी (दांगी) ठाकुर समाज बांधव यावेळी उपस्थित होते