जळगाव शहर एम. आय. डी. सी पोलीस स्टेशन येथील गुन्हयात चोरीस गेलली ट्रक अवघ्या 6 तासाच्या आत शोध घेवून आरोपी ताब्यात. -चाळीसगांवरोड पोलीस स्टेशनची धडक कारवाई.

0

धुळे( अनिस खाटीक) मा. पोनि सो धिरज महाजन यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीत चाळीसगाव रोड चौफुली येथे जळगाव येथील चोरीस गेलेली ट्रक एम.एच 19 सी.वाय. 5310 ही धुळे शहराकडे येत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने मा. पोनि धिरण महाजन यांनी तत्काळ शोध पथकाचे कर्मचारी पोहेकॉ 30 एस.पी. पाथरवट, पोहेकॉ ए.व्ही. बाघ, पोहेकॉ एम. एच. पाटील, पोना/ आर.डी. पवार, पोर्को एस. एस. चैग, पोको ए. आर. शेख, पोका ए.ए. वैराट, पोका एस. बी. सोनवणे अशांना सदर वाहनाबाबत माहीती देवून सदर वाहनबाबत खात्री करून संशयित वाहन व आरोपीतांचे शोध घेवून खात्री करणे बाबत आदेशीत केल्याने नमुद पथक हे चाळीसगाव रोड चौफुली येथे गेले असता त्यांना गुन्हयातील संशयित वाहन येतांना दिसल्याने सदर वाहन थांबवून खात्री केली असता य त्यास कागदपत्राची विचारणा केली असता ट्रकवरील चालक व दोन इसमांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी ट्रक क्रमांक एम.एच 19 सी वाय 5310 हि त्यांनी जळगाव शहर एम. आय. डी. सी पोस्टे हधीतून चोरुन आणली असून त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव 1) नवाज सादिक सैय्यद वय 31 रा. तांबापुरा साईबाबा मंदीराजवळ, जळगाव 2) सैय्यद राशीद शेख वय 22 वर्ष रा. रामरहिम कॉलनी जवळ, संधवा (मध्यप्रदेश) 3) आवेसखान जागिर खान वय 21 वर्ष रा. इस्लामपुरा गरीब नवाज नगर, नशिराबाद, जळगाव असे सांगितले सदर चाहनाबाबत एम. आय. डी. सी शहर पोलीस स्टेशन येथे खात्री केली असता सदर ट्रक चोरी बाबत एम. आय. डी. सी पोलीस स्टेशन गुरंन 625/2023 भा.दं.वि. कलम 379 प्रमाणे दाखल आहे. सदर वाहनाचे वर्णन खालील प्रमाणे

1) रुपये 7,50,000/- किमतीची टाटा कंपनीची मॉडल क्रमांक एल.पी. टी 2515 मालट्रक क्रमांक एम एच 19 सी. चाय 5310 तिचा चेचीस नंबर MAT426031AAF00990 इंजिन नंबर 01F62890962 अशा वर्णनाची या. क.अ

सदर वाहन संशयित इसमाकडुन हस्तगत करण्यात आलेले असून संशयित इसमावर जळगाव जिल्हयात इतर गुन्हे दाखल असून सदर इसम है सराईत आहेत. त्यांना जळगाव शहर एम. आय. डी. सी शहर पोलीस स्टेशनचे पोलीसांना सदरचे आरोपी व वाहन सुपूर्त करण्यात येणार आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक संजय बारकुंड सो, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सो, मा. सहा. पोलीस अधीक्षक सो धुळे शहर विभाग एस. रूषिकेश रेडडी सो, धुळे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोनि धिरज महाजन, पोसई एस. एस. ठाकरे, पोहेका एस.पी. पाथरवट, पोहेकॉ आर यु ठाकुर, पोहेकॉ ए.व्ही. वाघ, पोहेकॉ एम.एच. पाटील, पोना आर. डी पवार पोको एस.एस.वेग, पोकों/ ए.आर. शेख, मोकों ए.ए. वैराट, पोकों एस.बी. सोनवणे, पोकों/डी. आर. तायडे अशांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!