पालकमंत्री यांच्या हस्ते पाळधी येथे महादेव मंदिराचे भूमिपूजन संपन्न..

एरंडोल( प्रतिनिधि)आज पाळधी येथे साईबाबा मंदिर परिसरात महादेव मंदिराचें भूमिपूजन पालकमंत्री ना.श्री.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले या वेळी उपस्थित मध्ये गावांतील जेष्ठ नागरिक दिलीप बापू पाटील. अनिल कासट. शरद कोळी.प्रकाश कुंभार.सुभाष पाटील. हिरा शिंदे. तुषार झंवर.रवी पाटील.मनोज चौधरी.शुभम पाटील.जितेंद्र चौधरी. बापू कोळी. प्रयाग जाधव. ऋषिकेश पाटील.सचिन चित्ते.राहुल शिरोळे. महेश पाटील. बबलू वाघ.राकेश पाटील.संकेत भोसले उपस्थित होते.