एरंडोल येथील काँग्रेस कमिटी तर्फे जन संवाद यात्रेच्या जोरदार स्वागत.

एरंडोल( कुंदन ठाकूर)
दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीची जनसंवाद यात्रेचे एरंडोल येथे आगमन झाले व अनेक कार्यकर्ते पदधिकारी उपस्थीत होते.
जन संवाद यात्रेच्या जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार व त्यांचे सोबत आलेले मान्यवरांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.संवाद यात्रा ही राज्यावर आलेले दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे म्हणून सध्याचे सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी केंद्रातील व राज्यातील सरकार शेतकऱ्यांना देशो धडीला लावण्याचे पाप करत असून लोकांच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी सदरची जनसंवाद यात्रा काढण्यात आलेली आहे सदरची यात्रा ही दिनांक 3 सप्टेंबर पासून ते 12 सप्टेंबर पर्यंत पूर्ण जळगाव जिल्ह्यातून फिरणार असून समारोप यावल फैजपूर येथे होणार आहे.
सदर यात्रेचे स्वागत धरणगाव चौफुली येथे करण्यात आले तेथून संपूर्ण शहरात पदयात्रा काढण्यात आली तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या व महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यांना हार फुलपुष्प अर्पण करण्यात आले पुढे कासोदा येथे रवानगी झाली.उपस्थित विजय पंढरीनाथ महाजन डॉ फरहाज हुसेन बोहरी
शेख हमीद साहेब
ज्ञानेश्वर कोळी आशुतोष पवार राजेंद्र भाऊ चौधरी
प्रा. आर एस पाटील शेख कलीम अयाज मुजावर
मदन भावसार सुनील पाटील सागर पाटील डॉ प्रशांत पाटील साजिद शेख लाला शेख
दीपक पाटील बबन वंजारी अंजुम सय्यदसांडू दादाजहांगीर शेखकालू शेख जाकीर शेख
अय्युब सय्यद मोहसीन शेख,सलीम शेख
शिवदास पवार तांडा अभयसिंग पवार केडगाव तांडा
माणिक राठोड अजितसिंग पाटील खैरनार भाऊ
रमेश बारेला तालुका व शहर काँग्रेस चे सर्व पदधिकारी उपस्थीत होते