एरंडोल शहर शिवसेना( उ.बा.ठा) समन्वयक पदी परेश किशोर बिर्ला यांची नियुक्ती.

0


एरंडोल ( कुंदन ठाकुर) एरंडोल शहर शिवसेनेच्या( उद्धव बाळासाहेब ठाकरे) समन्वयक पदी निष्ठावंत शिवसैनिक परेश किशोर बिर्ला यांची नियुक्ती उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत व शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर हर्षलजी माने यांच्या सूचनेनुसार तालुकाप्रमुख रवींद्र चौधरी यांनी केली आहे. तरी या निवडीचे एरंडोल शहर व तालुक्यातून त्यांचे अभिनंदन आहे. सदर निवड ही एरंडोल तालुका शिवसेना बैठकीत करण्यात आली. याप्रसंगी संपर्कप्रमुख संजय सावंत साहेब, एरंडोल विधानसभा संपर्कप्रमुख राजेंद्र पाटील साहेब, जळगाव लोकसभा सह संपर्कप्रमुख श्री गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख डॉक्टर हर्षल माने, उपजिल्हाप्रमुख श्री दशरथ महाजन, मा. जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, मा.जि.प.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा महाजन, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, तालुकाप्रमुख रवींद्र चौधरी, युवासेना जिल्हा समन्वयक अतुल महाजन, शहर प्रमुख कुणाल महाजन, उपतालुकाप्रमुख संजय पाटील, उप तालुकाप्रमुख प्रसाद दंडवते, तालुका संघटक हरीश पांडे, एरंडोल शहर तालुका उपसंघटक रुपेश माळी, युवा सेना तालुकाप्रमुख गुलाब पाटील, युवासेना शहरप्रमुख प्रमोद महाजन हे उपस्थित होते. ह्या निवडीचे माजी नगराध्यक्ष किशोर भाऊ निंबाळकर,माजी शहर प्रमुख राजा भेलसेकर , माजी नगरसेवक सुरेश खुरे, रेवानंद ठाकूर,सुभाष मराठे, भिका वाणी, मोहन चव्हाण, सतीश पल्लीवाळ, बापू सरकार, पिंटू भोळे, एडवोकेट कैलास भाटिया, शहर संघटक नितीन बिर्ला, वैद्यकीय आघाडी जिल्हा समन्वयक विकी खोकरे, युवासेना तालुका समन्वयक अमोल भावसार, युवासेना उपतालुका प्रमुख अनिल महाजन, कुणाल पाटील, कल्पेश पाटील, गजानन महाजन, संदीप बोडरे, हेमंत पाटील, नितीन महाजन यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!