एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.

0

महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ

24 प्राईम न्यूज 9 2023 Sepमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के करण्याच्या प्रस्तावास शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यात आता चार टक्क्यांची वाढ झाली आहे.सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर ९ कोटी रुपयांचा बोजा पडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!